महाराष्ट्रातील सात आश्चर्ये

16 Просмотры
Издатель
महाराष्ट्रातील सात आश्चर्ये ही एबीपी माझा दूरचित्रवाणी चॅनलने सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर 'महाराष्ट्रातील सात आश्चर्ये' निवडलेली आहेत. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली.

जगदीश पाटील, अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, अरविंद जामखेडकर, निशीगंधा वाड, विकास दिलावरी, व्ही. रंगनाथन या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर सात ज्युरींनी महाराष्ट्र राज्यातील सुमारे चारशे अद्भुत स्थळांमधून चौदा स्थळे निवडली आणि त्यानंतर या ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांमधून लोकांच्या मतदानाद्वारे अंतिम ७ आश्चर्यांची निवड करण्यात आली.

१. ग्लोबल पॅगोडा
२. रायगड किल्ला
३. लोणार सरोवर
४. दौलताबादचा किल्ला
५. कास पठार
६. छत्रपती शिवाजी टर्मिनस
७. रायगड किल्ला
Категория
Путешествия
Комментариев нет.