कोकणातील पारंपरिक मासेमारी - रापण #travel #shorts #kokan

19 Просмотры
Издатель
कोकणातील पारंपरिक मासेमारी - रापण
ही रापण मी बघितली निवतीच्या किनाऱ्यावर. तिथे मी Nivti's hornbill nest मध्ये राहिले होते. सकाळी लवकर उठून किनाऱ्यावर गेले तेव्हा मला ही रापण संपूर्ण बघता आली. 
या मासेमारीत माशाची अंडी, छोटी पिल्लं सापडत नाहीत. खोलात जाऊन सगळं ओरबडण्याची वृत्ती या मासेमारीत नसते. 
अजून एक गोष्ट लक्षात आली, जाळं ओढणं किंवा होडी ढकलणं म्हणा, याला भरपूर ऊर्जेची, ताकदीची गरज असते. आणि म्हणूनच एकजुटीचीही. रापण बघताना एकजुटीचीही ताकद समोर दिसत होती. 
खरच एकतर रापण अनुभवायला हवी.

Категория
Путешествия
Комментариев нет.